कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत संजू रणजितला पुन्हा पोलीस वर्दीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु केलेले असतात. त्यासाठी तिला फक्त पंजाबरावांसाठी एका स्टेटमेंटची गरज असते. काय घडणार आज बघूया. Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale<br />
